स्तोत्रसंहिता 91:5-6
स्तोत्रसंहिता 91:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 91 वाचा