प्रकटी 3:20
प्रकटी 3:20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ऐक! मी दाराशी उभा आहे व ठोठावत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याकडे जाईन व त्याच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर तो जेवील.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर भोजन करेन व तोसुध्दा माझ्याबरोबर भोजन करेल.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचाप्रकटी 3:20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील.
सामायिक करा
प्रकटी 3 वाचा