प्रकटी 5:12
प्रकटी 5:12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते उच्च स्वरात गात होते, “वधलेले कोकरू सामर्थ्य, धन, सुज्ञता, पराक्रम, सन्मान, गौरव व धन्यवाद हे स्वीकारण्यास पात्र आहे!”
सामायिक करा
प्रकटी 5 वाचाप्रकटी 5:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
सामायिक करा
प्रकटी 5 वाचा