रोमकरांस पत्र 12:1
रोमकरांस पत्र 12:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा