रोमकरांस पत्र 12:19
रोमकरांस पत्र 12:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; आणि मी परतफेड करीन,” असे प्रभू म्हणतात.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा