रोमकरांस पत्र 12:4-5
रोमकरांस पत्र 12:4-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचारोमकरांस पत्र 12:4-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत. आपण ख्रिस्तामध्ये, अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत.
सामायिक करा
रोमकरांस पत्र 12 वाचा