गीतरत्न 8:6
गीतरत्न 8:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
सामायिक करा
गीतरत्न 8 वाचागीतरत्न 8:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव; कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे, तिचा हेवा कबरेप्रमाणे आहे. तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात, ते खरोखर आगीचे लोळच असतात.
सामायिक करा
गीतरत्न 8 वाचागीतरत्न 8:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव; कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे; प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे; त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे.
सामायिक करा
गीतरत्न 8 वाचा