YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 15 दिवस

लूकच्या या भागात, येशू आपल्या यरुशलेम मधील प्रदीर्घ प्रवासाच्या शेवटास टप्प्यात येतात. ते गाढवावर बसून ऑलिव पर्वताच्या पायथ्याशी येतात आणि शहरात येतात. त्यांच्या मार्गामध्ये, त्यांचे स्वागत करण्यासाठी खूप मोठी गर्दी असते आणि येथील प्रवेशद्वार अत्यंत राजेशाही थाटात सजवले होते आणि ते गाणे म्हणतात, "" देवाच्या नावाने आलेले देऊ त्यांना अभिवादन असो."" त्या गर्दीला लक्षात असते की इस्राईलचे प्राचीन प्रेषित यांनी वचन दिले होते की एक दिवशी स्वतः देव याठिकाणी येतील आणि लोकांची सुटका केली जाईल. आणि तो जगावर अधिराज्य गाजवेल. प्रेषित झॅचारिच म्हणतात की येणारा राजा गाढवा वर स्वार होऊन येरूषलेमला येईल आणि येथे न्याय व शांतता आणेल. सर्व लोकांची गर्दी गायला सुरुवात करते आणि त्यांना विश्वास असतो की येशूंनी त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. 


पण या गोष्टीसाठी सर्व लोक मान्यता देत नाहीत. धार्मिक नेते येशूचे नियम त्यांच्या स्वतःच्या शक्तीला हवामान समजतात आणि येशूला राज्य करण्याच्या अधिकाराला पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. येशुना सर्व येणाऱ्या स्थितीची कल्पना असते. त्यांना माहिती असते की इस्त्राईल आपल्याला राजा म्हणून मान्य करणार नाही आणि त्यांनी या गोष्टीला नकार दिल्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांचा नाश होईल . आणि त्याचे दुःखात रूपांतर होईल त्यामुळे ते दुखावले गेले. आणि... हाका चा अपमान आहे. जसे ते यरुशलेममध्ये प्रवेश करतात, ते मंदिराच्या न्याय कक्षात जातात आणि व्यवहारांना प्रतिबंध करतात  व संपूर्ण व्यवस्थेला बदलतात. तो न्याय कक्षा च्या अगदी मधोमध उभा राहून विरोध करतो आणि म्हणतो, "" ही एक प्रार्थनेची जागा आहे, पण तुम्ही ही जागा लुटारूंची जागा केलेली आहे"" यावेळी तो प्रेषित जेरेमिया यांना संबोधित करतात, जे याच ठिकाणी उभे राहिले होते, जे इस्राईलचे धार्मिक आणि राजकारणी शक्तीचे केंद्र होते, आणि त्यांनी याच प्रकारे इस्राईलच्या प्राचीन नेत्यांना अशाच प्रकारचा दोष लावला होता. 


धार्मिक गुरुंनी येशूच्या विरोधाचा मुद्दा समजला, पण त्यांना तो मुद्दा त्यांना आत्मसात करायचा नव्हता आणि इस्त्राईलच्या प्राचीन नेत्यांप्रमाणेच त्यांनी जेरेमीयाप्रमाणे कट केला, त्यांनासुद्धा येशू ना मारायचे होते. इस्राईलच्या नेत्यांचे वागणे सांगायचे झाले तर, येशू द्राक्षांच्या मळ्यांना आपण प्रवास करत असताना भाड्याने देणाऱ्या मालकाची बोधकथा सांगतात. मालक आपल्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये संदेश पाठवतात आणि फळांचा अहवाल मागवतात, पण ज्यांनी हा मळा राखला होता त्यांनी त्या संदेश देणाऱ्या व्यक्तीला मारले आणि त्याला. कोणतीही गोष्ट न देता परत पाठवले त्यावेळी मालकाने आपला स्वतःचा मुलगा मळ्यामध्ये पाठवला, त्याला वाटले की आपल्या मुलाला जास्त सन्मान मिळेल. पण भाडेकरूंनी त्या मुलाला लुटले आणि आपली संधी साधली. त्यांनी मालकाच्या मुलाला फेकून दिले आणि त्याला जीवे मारले. या बोधकथेत, येशूने भ्रष्ट झालेल्या भाडेकरूंची तुलना इस्त्राईलच्या धार्मिक नेत्यांची केली आहे ज्यांनी नियमितपणे  देवाने पाठवलेल्या सर्व प्रेषितांना डावलून आता त्यांनी देवाचा पुत्र मारण्याचा क टाकला आहे. येशूने स्पष्ट सांगितले की ही धार्मिक मंडळी आपल्या आधीच्या पूर्वजांनी केलेल्या चुकांना परत करत आहेत आणि अजून अधिक शक्ती हस्तगत करायची त्यांची इच्छाच त्यांच्या नाशास कारणीभूत ठरेल. 


दिवस 14दिवस 16

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com