1
योहान 13:34-35
Ahirani Bible, 2025
Aii25
अनी मी तुमले नवी आज्ञा देस की; तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी. तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
ႏွိုင္းယွဥ္
योहान 13:34-35ရွာေဖြေလ့လာလိုက္ပါ။
2
योहान 13:14-15
यामुये जो मी तुमना प्रभु अनं गुरू, तुमना पाय धुवात तर तुम्हीन एकमेकसना पाय धुवालेच पाहिजे. हाऊ मी तुमले एक कित्ता घाली देयल शे, जसं मी तुमले करं तसं तुम्हीन कराले पाहिजे.
योहान 13:14-15ရွာေဖြေလ့လာလိုက္ပါ။
3
योहान 13:7
येशुनी उत्तर दिधं, “मी करस ते तुले आत्ते कळाव नही, ते पुढे कळी.”
योहान 13:7ရွာေဖြေလ့လာလိုက္ပါ။
4
योहान 13:16
मी तुमले खरंखरं सांगस दास आपला धनीपेक्षा थोर नही, अनी जो धाडेल तो धाडणारापेक्षा थोर नही.
योहान 13:16ရွာေဖြေလ့လာလိုက္ပါ။
5
योहान 13:17
या गोष्टी तुमले माहीत शेतस अनी जर त्यानामायक तुम्हीन चालशात, तर तुम्हीन धन्य शेतस.
योहान 13:17ရွာေဖြေလ့လာလိုက္ပါ။
6
योहान 13:4-5
हाई वळखीसन जेवण करतांना येशु जेवणवरतीन ऊठना, त्यानी आपला कपडा काढी ठेवात अनी रूमाल लिसन कंबरले गुंडाळी लिधा. मंग तो एक भांडामा पाणी लिसन शिष्यसना पाय धवु लागना, अनी कंबरले गुंडाळेल रूमालघाई ते पुसू लागना.
योहान 13:4-5ရွာေဖြေလ့လာလိုက္ပါ။
ပင္မစာမ်က္ႏွာ
သမၼာက်မ္းစာ
အစီအစဥ္မ်ား
ဗီဒီယိုမ်ား