YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

मत्तय 28:19-20

मत्तय 28:19-20 MACLBSI

म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”

मत्तय 28:19-20 အဖို႔ က်မ္းပိုဒ္ဓာတ္ပုံမ်ား

मत्तय 28:19-20 - म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”

​मत्तय 28:19-20 ႏွင့္ပတ္သက္သည့္ အခမဲ့ ဖတ္ရွုျခင္းအစီအစဥ္ႏွင့္ ဝိညာဥ္ေရးရာအခ်က္အလက္မ်ား။