YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

योहान 11

11
मरेल लाजरसले जिवत करनं
1 # लूक १०:३८,३९ मरीया अनी तिनी बहिणी मार्था यासना बेथानी गावमधला लाजरस नावना एक माणुस आजारी व्हता. 2#योहान १२:३जी मरीयानी प्रभुना पायले सुगंधी तेल लावं अनी त्या आपला केससघाई पुसात; तिना हाऊ आजारी पडेल लाजरस भाऊ व्हता. 3यामुये त्या बहिणीसनी येशुले सांगीन धाडं की; “प्रभुजी, ज्यानावर तुमनं प्रेम शे तो आजारी शे.”
4हाई ऐकीन येशु बोलना, “हाऊ आजारना शेवट लाजरसनं मरण नही शे; तर देवना गौरवकरता म्हणजे त्यानाद्वारे देवना पोऱ्यानं गौरव व्हवाले पाहिजे म्हणीन शे.”
5मार्था, तिनी बहिण अनी लाजरस यासनावर येशुनी प्रिती व्हती. 6लाजरस आजारी शे हाई बातमी भेटनी तरी बी तो व्हता त्याच ठिकाणवर आखो दोन दिन राहीना. 7त्यानंतर त्यानी शिष्यसले सांगं, “आपण परत यहूदीयामा जावुत.”
8शिष्य त्यासले बोलनात, “गुरजी, काही दिन पहिले यहूदी लोके तुमनावर दगडमार कराले दखी राहींतात; तरी तुम्हीन परत तठे जावाना ईचार करी राहिनात का?”
9येशुनी त्यासले उत्तर दिधं, “दिनना बारा तास शेतस का नही? कोणी दिनमा चालस तर त्याले ठेच लागस नही, कारण तो या जगना प्रकाश दखस. 10पण कोणी रातमा चालस तर त्याले ठेच लागस, कारण त्यानाकडे प्रकाश नही.” 11ते बोलानंतर येशुनी त्यासले सांगं, “आपला मित्र लाजरस झोपेल शे, मी त्याले झोपमाईन ऊठाडाले जास.”
12यावरतीन शिष्य त्याले बोलनात, “प्रभुजी, जर तो झोपेल व्हई तर वाची जाई.”
13येशु लाजरसना मरणबद्दल अस बोलना व्हता, पण तो झोपबद्दल बोली राहीना अस त्यासले वाटनं. 14यामुये येशुनी त्यासले उघड सांगं, “लाजरस मरेल शे, 15अनी मी तठे नव्हतु म्हणीन तुमनामुये माले आनंद वाटस, यानाकरता की तुम्हीन ईश्वास ठेवाले पाहिजे, चला आपण त्यानाकडे जावुत.”
16यामुये ज्याले दिदूम म्हणेत तो थोमा आपला जोडीदारसले म्हणजे बाकीना शिष्यसले बोलना, “आपण बी यानासंगे मराले जावानं!”
पुनरूत्थान अनी जिवन येशु शे
17जवय येशु वना तवय त्याले माहीत पडनं की लाजरसले चार दिन पहिलेच कबरमा ठेयेल व्हतं. 18बेथानी गाव यरूशलेमपाईन सुमारे सव्वातीन किलोमीटर वर व्हतं, 19तठे मार्था अनी मरीया यासनाकडे त्यासना भाऊबद्दल सांत्वन कराकरता यहूदीयामातील बराच लोके त्यासनाकडे येल व्हतात.
20येशु ई राहीना हाई ऐकताच, मार्था त्याले भेटाले गयी, मरीया घरमाच राहीनी. 21मार्था येशुले बोलनी, “प्रभुजी, तुम्हीन आठे राहतात तर मना भाऊ नही मरता! 22पण तरी आते बी तुम्हीन जे काही देवजोडे मांगशात ते देव तुमले दि, हाई माले माहीत शे.”
23येशुनी तिले सांगं, “तुना भाऊ परत जिवत व्हई.”
24मार्था त्याले बोलनी, “तो शेवटला दिनले पुनरूत्थानना येळले परत जिवत व्हई हाई माले माहीत शे.”
25येशुनी तिले सांगं, “पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; 26अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?”
27ती त्याले बोलनी, “हो, प्रभुजी! जो जगमा येणारा देवना पोऱ्या ख्रिस्त तो तुम्हीनच शेतस, असा ईश्वास मी धरेल शे.” अस बोलीन ती निंघी गई.
येशु रडना
28मंग मार्थानी तिनी बहिण मरीयाले बाजुले बलाईन सांगं, “गुरजी येल शेतस, अनी त्या तुले बलाई राहीनात.” 29हाई ऐकताच ती लगेच फटकामा ऊठीसन त्यानाकडे गई. 30येशु अजुन गावमा येल नव्हता, मार्था त्याले भेटनी तठेच तो व्हता. 31ज्या यहूदी लोके मरीयाजोडे घरमा बठेल व्हतात अनं तिनं सांत्वन करी राहींतात त्यासनी तिले पटकन ऊठीसन बाहेर जातांना दखीन, ती कबरकडे रडाले जाई राहीनी अस समजीन त्या तिनामांगे गयात.
32येशु व्हता तठे मरीया येवावर त्याले दखीन ती त्याना पाया पडनी अनी त्याले बोलनी, “प्रभुजी, तुम्हीन आठे राहतात, तर मना भाऊ नही मरता!”
33येशुनी तिले अनी तिनासंगे येल यहूदी लोकसले रडतांना दखीसन त्यानं मनं भलतच व्याकुळ व्हयनं अनं तो दुःखी व्हयना. 34अनी बोलना, “तुम्हीन त्याले कोठे ठेल शे?” त्या त्याले बोलनात, “प्रभुजी, ईसन दखा”
35येशु रडना.
36यावरतीन यहूदी लोके बोलनात, “दखा, यानं त्यानावर कितलं प्रेम व्हतं!”
37पण त्यासनामातीन बराचजन बोलनात, “ज्यानी आंधयासना डोया उघडात त्यानामा, ह्यानी मराले नको, अस करानी शक्ती नव्हती का?”
लाजरले जिवत करामा येस
38परत येशु मनमा व्याकुळ व्हईसन कबरकडे वना; ती एक गुहा व्हती, अनी तिना तोंडवर धोंड ठेल व्हती. 39येशुनी सांगं, “धोंड काढा!” त्या मरेल माणुसनी बहिण मार्था त्याले बोलनी, “प्रभुजी, आते त्याले दुर्गंधी येत व्हई, कारण त्याले चार दिन व्हयेल शेतस!”
40येशुनी तिले सांगं, “तु ईश्वास धरशी तर देवनं गौरव दखशी अस मी तुले सांगेल नव्हतं का?” 41यावरतीन त्यासनी धोंड काढी; तवय येशुनी नजर वर करीसन सांगं, “हे पिता, तु मनं ऐकं म्हणीन मी तुना आभार मानस; 42माले माहीत शे तु कायम मनं ऐकस, तरी बी जी लोकसनी गर्दी मना आजुबाजू उभी शे त्यासनाकरता मी बोलनु, यानाकरता की तु माले धाडेल शे असा त्यासनी ईश्वास कराले पाहिजे” 43अस बोलीन त्यानी मोठा आवाजमा हाक मारीन बोलना, “लाजरस, बाहेर ये!” 44तवय तो मरेल माणुस बाहेर वना, त्याना हात पाय प्रेतवस्त्रसघाई बांधेल अनी तोंड रूमालघाई गुंढाळेल व्हतं. येशुनी त्यासले सांगं, “याले मोकळ करा अनी जाऊ द्या.”
येशुबद्दल कट
(मत्तय २६:१-५; मार्क १४:१,; लूक २२:१,)
45मरीयाकडे ज्या लोके येल व्हतात त्यासनी दखं की येशुनी काय करं, अनी त्यासनापैकी बराच जणसनी त्यानावर ईश्वास ठेवा. 46पण बराच जणसनी परूशी लोकसकडे जाईन येशुनी काय करं ते त्यासले सांगं. 47यावरतीन मुख्य याजकसनी अनी परूशीसनी सभा भराईन सांगं, “आपण काय करी राहीनुत? कारण तो माणुस बराच चमत्कार करस! 48आपण त्याले असच सोडं तर सर्व लोके त्यानावर ईश्वास ठेवतीन अनी रोमी अधिकारी ईसन आपलं मंदिर अनी आपला राष्ट्रना नाश करतीन!”
49तवय त्यासनामा कैफा नावना कोणतरी माणुस त्या वरीसले मुख्य याजक व्हता; तो त्यासले बोलना, “तुमले काहीच समजस नही! 50तुम्हीन हाई बी ध्यानमा लेतस नही की, प्रजाकरता एक माणुसनी मरानं अनी सर्वा राष्ट्रना नाश व्हवानं टळी जावं हाई तुमना हितनं शे.” 51हाई तो आपला मननं बोलना नही; पण त्या वरीस तो मुख्य याजक असतांना भविष्यवाणी करी की, येशु आपला राष्ट्रकरता मरावं शे, 52अनी फक्त राष्ट्रकरता नही, तर यानाकरता त्यानी देवना पांगाई जायेल लोकसले जमाडीन एक करानं.
53त्या दिनपाईन यहूदी अधिकारीसनी येशुले मारी टाकाना निश्चय करा. 54यामुये येशु तवयपाईन यहूदी लोकसमा उघडपणे फिरना नही, तर तठेन जंगलजोडेना प्रांतमाधला एफ्राईम नावना नगरमा गया, अनी तठे आपला शिष्यसंगे राहीना. 55तवय यहूदीसना वल्हांडण सण जोडे येल व्हता, अनी बराच लोके वल्हांडण सणना पहिले धार्मीक प्रथानुसार स्वतःले शुध्द करी लेवाकरता बाहेरगावतीन यरूशलेमले गयात. 56त्यासनी येशुना शोध करा अनी मंदिरमा उभा असतांना एकमेकसले बोलनात, “तुमले काय वाटतस? तो सणले येवाव नही का?” 57मुख्य याजकसनी अनी परूशीसनी येशुले धराना हेतुतीन आदेश देयल व्हता की, येशु कोठे शे हाई एखादाले समजनं त्यानी खबर देवानी.

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

योहान 11: Aii25

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ