YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

योहान 5:19

योहान 5:19 AII25

यावर येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस; पोऱ्या स्वतः व्हईन काहीच करस नही; मी फक्त तेच करस जे मी मना बापले करतांना दखस; कारण जे बी बाप करस, तेच पोऱ्या करस.