1
प्रेषितांची कृत्ये 3:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत
နှိုင်းယှဉ်
प्रेषितांची कृत्ये 3:19ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
2
प्रेषितांची कृत्ये 3:6
मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.”
प्रेषितांची कृत्ये 3:6ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
3
प्रेषितांची कृत्ये 3:7-8
आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला.
प्रेषितांची कृत्ये 3:7-8ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
4
प्रेषितांची कृत्ये 3:16
त्याच्याच नावावरील विश्वासामुळे त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता व ओळखता त्याला शक्तिमान केले आहे. त्याच्या द्वारे असलेल्या विश्वासाने ह्याला तुम्हा सर्वांसमक्ष ही शरीरसंपत्ती प्राप्त झाली आहे.
प्रेषितांची कृत्ये 3:16ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
ပင်မစာမျက်နှာ
သမ္မာကျမ်းစာ
အစီအစဉ်များ
ဗီဒီယိုများ