1
प्रेषितांची कृत्ये 2:38
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
နှိုင်းယှဉ်
प्रेषितांची कृत्ये 2:38ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
2
प्रेषितांची कृत्ये 2:42
ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.
प्रेषितांची कृत्ये 2:42ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
3
प्रेषितांची कृत्ये 2:4
तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
प्रेषितांची कृत्ये 2:4ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
4
प्रेषितांची कृत्ये 2:2-4
तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
प्रेषितांची कृत्ये 2:2-4ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
5
प्रेषितांची कृत्ये 2:46-47
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.
प्रेषितांची कृत्ये 2:46-47ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
6
प्रेषितांची कृत्ये 2:17
‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील
प्रेषितांची कृत्ये 2:17ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
7
प्रेषितांची कृत्ये 2:44-45
तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत.
प्रेषितांची कृत्ये 2:44-45ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
8
प्रेषितांची कृत्ये 2:21
तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.’
प्रेषितांची कृत्ये 2:21ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
9
प्रेषितांची कृत्ये 2:20
परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल
प्रेषितांची कृत्ये 2:20ရှာဖွေလေ့လာလိုက်ပါ။
ပင်မစာမျက်နှာ
သမ္မာကျမ်းစာ
အစီအစဉ်များ
ဗီဒီယိုများ