मत्तय 12
12
शब्बाथ ना प्रभु
(मार्क 2:23-28; लूक 6:1-5)
1त्याच टाईम ले येशु पुळला आराम ना दिन वावरस मधून जात होता, आणि तेना शिष्य लोकस्ले भूक लागणी म्हणून उंब्या मधला दाणाले तोळाले लागनात आणि खाऊ लागनात. 2परूशी लोकस्नी हय देखीसन तेले सांगणात, देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे अस कराले नको पायजे. 3तेनी तेस्ले सांग, काय तुमी कदी नई वाच? कि दाविद नि, आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात तव तेनी काय करेल होत? 4तो कसा परमेश्वर ना तंबू मा गया आणि भेटणा भाकरी खादात, जेस्ले खावाना नईत तेले आणि तेना साथिले, फक्त यहुदी पुजारीस्ले योग्य शे. 5काय तुमनी मोशे ना नियम मा वाचेल नईत कि यहुदी पुजारी आराम ना दिन परमेश्वर ना मंदिर मा आराम ना दिन नि विधी ले तोळावर बी निर्दोष ठरतस? 6पण मी तुमले सांगस, कि आठे तो शे, जो परमेश्वर ना मंदिर पेक्षा महान शे. 7तुमले माहित शे कि परमेश्वर ना पुस्तक मा या शब्द ना अर्थ काय शे, मनासाठे बलिदान करा पेक्षा, मनी ईच्छा शे कि तुमी दुसरास्ना संगे दयाळू बना. कदी तुमी समजतात कि येणा काय अर्थ शे, त तुमी मना या निर्दोष शिष्यस्नी निंदा नई करतात. 8माणुस ना पोऱ्या त आराम ना दिन ना बी प्रभु शे.
सुकेल हात वाला माणुस ले चांगला करन
(मार्क 3:1-6; लूक 6:6-11)
9तठून चालीसन तो तेस्ना प्रार्थना घर मा उना. 10तठे एक माणुस होता, जेना हात सुकेल होता, आणि परूशी लोकस्नी येशु वर दोष लावा साठे तेले विचार, काय आराम ना दिन बर करान योग्य शे? 11तेनी तेस्ले सांग, मानी ल्या कि तुमना मधून कोणी तरी एक मेंढी शे. कदी ती आराम ना दिन एक खड्डा मा पळी जास, त तुमी निश्चित रूप मा तिले वाचाळी लीशात. 12माणुस ना महत्व मेंढी पेक्षा कितला वाढीसन शे, कारण आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे. 13तव येशु नि त्या माणुस ले सांग, आपला हात पुळे कर. तेनी पुळे करा, आणि तो परत दुसरा हात ना सारखा चांगला हुईग्या. 14तव परूशी लोक बाहेर जाईसन तेना हात कसा काय बरा करा मनिसन तेना विरोध मा योजना कराले लागनात कि तेले मारी टाकुत?
परमेश्वर ना निवाळेल सेवक
15हय समजीसन येशु तठून चालना ग्या. आणि गैरा लोक तेना मांगे चालू लागनात, आणि तेनी सर्वास्ले बर कर. 16पण येशु नि दुष्ट आत्मास्ले जोरमा धमकाव आणि सांगणा, “लोकस्ले नका सांगज्यात कि मी परमेश्वर ना पोऱ्या शे.” 17तेनी अस एनासाठे सांगेल होत, कारण कि जे यशया भविष्यवक्ता द्वारा परमेश्वर नि सांगेल होत ते पूर्ण हो. 18“देखा, हवू मना सेवक शे, जेले मनी निवाळेल शे, मना प्रेमळ, जेना कण मना मन खुश शे. मी आपला आत्मा तेनावर टाकसु, आणि तो सर्वा जाती ना लोकस्ले न्याय नि प्रचार दिन.” 19तो कोणता बी कमजोर ले नुकसान नई पोहोचाळाव आणि जो झगडा कराव नईत ओरडाव, आणि नईत बजारस्मा वरळीसन गर्व वाल्या गोष्टी कराव. 20तो कोणता बी कमजोर ले नुकसान नई पोहचाळाव जो एक नाजूक वेत ना सारखा कमजोर राहो. आणि धुक्कय देणारी बत्तीले नई मलावाव, पण तो सुनिश्चित करीन कि न्याय करामा येवो. 21आणि सर्वा जाती ना लोक तेना नाव वर आशा धरतीन.
येशु आणि सैतान
(मार्क 3:20-30; लूक 11:14-23)
22तव लोक एक आंधळा मुक्काले जो दुष्ट आत्मा शी पिळीत होता, तेना जोळे लयनात, आणि जव येशु नि दुष्ट आत्मा ले त्या माणुस मधून भायेर काळी टाक, त तो मुक्का बोलाले आणि देखाले लागणा. 23एनावर सर्वा लोक चकित हुईसन सांगाले लागनात, हवू काय राजा दाविद ना पोऱ्या शे. 24पण परूशी लोकस्नी हय आयकीसन सांग, “तेनामा सैतान शे, तो दुष्ट आत्मा ना सरदार, सैतान, नि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले काळस.” 25तेनी तेस्ना मन ना गोष्टीस्ले समजीसन तेस्ले सांग, जर एक राज्य ना लोक आपस मा भांडतस त्या नाश हुई जातीन. आणि कोणता नगर व परिवार ना लोक एक दुसरा ना विरुद्ध मा वाटायेल शे, त तो परिवार एकत्र नई राहू सकाव. 26आणि कदी सैतानच दुष्ट आत्मा ले काळीन, त तो आपलाच विरोधी हुई जायेल शे, त तेना राज्य कसा बनेल राहीन. 27आणि, कदी मी सैतान नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त तुमना वंश कोणी मदत कण काळतस? एनासाठे तुमनाच वंश तुमना न्याय करतीन. 28पण कदी मी परमेश्वर नि आत्मा नि मदत कण दुष्ट आत्मास्ले काळस, त परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईपळेल शे. 29कि कसा कोणी माणुस एक ताखतवर माणुस ना घर घुशिसन तेनी संपत्ती ले लुट सकस जठलोंग कि पयले त्या ताखतवर ले नई बांधीलेस? आणि तव तो तेना घर लुटी लीन. 30जो मना संगे नई, तो मना विरोध मा शे, आणि जो मना संगे नई गोया करस, तो पसरावस. 31एनासाठे मी तुमले सांगस, कि माणुस ना सर्व प्रकार ना पाप आणि निंदा परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण परमेश्वर नि आत्मा ना बारामा निंदा करीन, माफ नई करामा येवाव. 32जो कोणी माणुस ना पोऱ्या ना विरोध मा काही गोष्ट सांगस, परमेश्वर त्या लोकस्ना पापस्ले माफ करी दिन. पण जो कोणी पवित्र आत्मा ना बारामा निंदा करीन, तेना अपराध नईत ह्या लोक मा आणि नईत येणार मा माफ करामा ईन.
झाळ आणि तेना फय
(लूक 6:43-45)
33जर एक झाळ चांगला शे, त तेना फय बी चांगला राहीन. कदी एक झाळ खराब शे, त तेना फय बी खराब राहीन. कारण कि झाळ फयच कण ओयखामा येस. 34तुमी विषारी सापस्ना पिल्लास्ना सारखा शेतस, तुमी वाईट हुईसन कसा चांगला गोष्टी सांगू सकतस? कारण कि जे मन मा भरेल शे, तेच तोंड वर येस. 35एक चांगला माणुस एक चांगला मन ना खजाना मधून चांगली वस्तू उत्पन करस, आणि एक वाईट माणुस एक वाईट मन ना खजाना मधून वाईट वस्तू उत्पन करस. 36आणि मी तुमले सांगस, कि ज्या-ज्या रिकाम्या गोष्टी लोक संगतीन, न्याय ना दिन प्रत्येक गोष्ट नि लेखा देतीन. 37कारण परमेश्वर न्याय करीन आणि एक व्यक्ती ले तेना द्वारे सांगेल शब्दस मुळे निर्दोष घोषित करीन, तो न्याय करीन आणि एक व्यक्ती ले तेना द्वारे सांगेल शब्दस मुळे दोषी घोषित करीन.
स्वर्ग मधला चिन्ह नि मांग
(मार्क 8:11,12; लूक 11:29-32)
38एनावर काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोकस्नी जो यहुदी ना मधला धार्मिक पुढारीस्ना समूह मधून एक होता. तेले सांगा हे गुरु तुनावर एक चिन्ह देखाना विचार शे. 39तेनी तेले उत्तर दिधा, ह्या युग ना वाईट आणि व्यभिचार लोक चमत्कारी चिन्ह झामलतस, पण योना भविष्यवक्ता ना संगे जे हुयन त्या चिन्हले सोळीसन आजून दुसरा कोणताच चमत्कारी चिन्ह तुमले नई भेटाव. 40योना तीन रात दिन महा मासा ना पोट मा ऱ्हायंना, तसाच मी माणुस ना पोऱ्या तीन रात दिन पृथ्वी ना मधमा राहीन. 41निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या युग ना लोकस्ना संगे उठीसन तेस्ले दोषी ठरावतीन, कारण कि तेस्नी योना ना प्रचार आयकीसन, मन फिरावा आणि आठे तो शे जो योना तून बी मोठा शे. पण तुमी पश्चाताप कराले नकारतस. 42दक्षिण दिशा नि राणी न्याय ना दिन ह्या युग ना लोकस संगे उठीसन तेस्ले दोषी ठराईन, कारण कि ती शलमोन ना ज्ञान आयकाले गैरा दूर तून उणी, आणि दूर तून शे, जो शलमोन तून बी मोठा शे. पण तुमी पश्चाताप कराले नकारतस.
अपूर सुधार मुळे संकट
(लूक 11:24-26)
43जव दुष्ट आत्मा माणुस मधून निघी जास, त सुखी जागा मा आराम झामलाले फिरस, आणि सापळत नई. 44ती स्वता ले सांगस, कि ज्या व्यक्ती मधून मी एयेल शे, मी जठून निघेल होती, परती जासू, आणि ईसन तेले सूना देखीसन, त्या व्यक्ती ना जीवन ले घर ना सारखी देखस जेले स्वच्छ करामा एयेल शे. 45दुष्ट आत्मा जाईसन आपला तून जास्त वाईट सात दुष्ट आत्मास्ले आपला संगे लई येस, आणि त्या व्यक्ती मा घुशिसन तठे ऱ्हास, आणि त्या माणुस्नी मांगली स्थिती पयले तून बी जास्त खराब हुई जास. या टाईम ना वाईट लोकस्ना संगे असाच हुईन.
येशु नि माय आणि भाऊ
(मार्क 3:31-35; लूक 8:19-21)
46जव तो गर्दी संगे बोलीच ऱ्हायंता, त तेनी माय आणि तेना लहान भाऊ उनात आणि बाहेर उभा होतात, आणि तेना संगे बोलान देखी ऱ्हायंतात. 47कोणी तेले सांग, देख तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर उभा शेतस, आणि तुना संगे बोलान देखी ऱ्हायंतात. 48हय आयकीसन तेनी सांगनारस्ले हवू उत्तर दिधा, कोण शे मनी माय? आणि कोण शे मना भाऊ? 49आणि आपला शिष्यस कळे हात पुढे करीसन सांग, मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हय करतस जी परमेश्वर नि ईच्छा शे, 50मनी माय आणि मना भाऊ ह्या शेतस. कारण कि त्या हय करतस जी स्वर्ग मधला परमेश्वर नि ईच्छा शे, त्याच मना धाकला भाऊ आणि बहिणी आणि माय शेतस.
अहिले सेलेक्ट गरिएको:
मत्तय 12: AHRNT
हाइलाइट
शेयर गर्नुहोस्
कपी गर्नुहोस्
तपाईंका हाइलाइटहरू तपाईंका सबै यन्त्रहरूमा सुरक्षित गर्न चाहनुहुन्छ? साइन अप वा साइन इन गर्नुहोस्
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.