1
लूक 20:25
मराठी समकालीन आवृत्ती
मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
Comparar
Explorar लूक 20:25
2
लूक 20:17
येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला’ असे जे धर्मग्रंथात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे?
Explorar लूक 20:17
3
लूक 20:46-47
“या नियमशास्त्राच्या शिक्षकांपासून सावध राहा. त्यांना लांब झगे घालून बाजारात लोकांकडून अभिवादन घेणे, सभागृहामध्ये आणि मेजवान्यामध्ये उत्तम व मानाच्या जागा मिळविणे फार आवडते लोकांनी पाहावे यासाठी ते मोठ्या लांब प्रार्थना करतात आणि विधवांची घरे लुबाडतात. अशा लोकांना अधिक शिक्षा होईल.”
Explorar लूक 20:46-47
Início
Bíblia
Planos
Vídeos