लूक 11:34
लूक 11:34 MRCV
तुझा डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले म्हणजे तुझे सर्व शरीरही प्रकाशमय होईल. पण जर ते निर्दोष नसतील तर तुझे शरीरही अंधकारमय असेल.