Logótipo YouVersion
Ícone de pesquisa

लूक 3:4-6

लूक 3:4-6 MRCV

संदेष्टा यशया याच्या शब्दांच्या पुस्तकात लिहिले आहे: “अरण्यात घोषणा करणार्‍या एकाची वाणी झाली, ‘प्रभुसाठी मार्ग तयार करा, त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा. प्रत्येक दर्‍या भरून जातील, पर्वत आणि डोंगर समान होतील, वाकड्या वाटा सरळ होतील, खडतर रस्ते सुरळीत होतील. आणि सर्व लोक परमेश्वराचे तारण पाहतील.’ ”