Logótipo YouVersion
Ícone de pesquisa

लूक 8:14

लूक 8:14 MRCV

काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगत असताना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास, यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत