लूक 4:18-19
लूक 4:18-19 MRCV
“परमेश्वराचा आत्मा मजवर आहे, कारण गरिबांना शुभवार्ता सांगण्यासाठी प्रभूने माझा अभिषेक केला आहे. कैद्यांना सुटका जाहीर करण्यासाठी, अंधांना दृष्टी देण्यासाठी, त्यांनी मला पाठविले आहे. प्रभूच्या कृपेचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.”