Logo YouVersion
Ikona Hľadať

लुका 24:46-47

लुका 24:46-47 VAHNT

अन् त्यायले म्हतलं, “हे लिवलेल हाय, कि हे आवश्यक होतं कि ख्रिस्ताला दुख भोगावे लागीन, अन् तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत होईन. अन् यरुशलेम शहरापासून अन्यजातीत पापापासून मन फिरवाचा अन् पाप क्षमाचा संदेश त्याच्याच नावानं प्रचार केल्या जाईन.