Logo YouVersion
Ikona Hľadať

मत्तय 2:11

मत्तय 2:11 VAHNT

अन् त्या घरात जाऊन त्यायन त्या बाळाले त्याच्यावाल्या माय मरियाच्या पासी पायलं, अन् खाली झुकून त्याले नमन केलं. अन् आपली-आपली थयली खोलून, त्याले सोनं, अन् सुगंधित लोबान जे लय किंमतीवान होतं, अन् गंधरस हे भेट देली.