YouVersion logo
Dugme za pretraživanje

मत्तय 10

10
येशु ना बारा प्रेषित
(मार्क 3:13-19; लूक 6:12-16)
1तव येशु नि बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव आणि तेस्ले दुष्ट आत्मास्वर अधिकार दिना. कि तेस्ले काळोत आणि सर्व प्रकरणा आजार आणि सर्व प्रकरणी कमजोरीले बरा करोत. 2त्या बरा प्रेषितस्ना नाव हय शेतस, पयले शिमोन जेले पेत्र सांगामा येस, आणि तेना भाऊ अंद्रिया, जब्दी ना पोऱ्या याकोब आणि तेना भाऊ योहान. 3फिलिप्प आणि बर्थलमय, थोमा आणि कर लेणारा मत्तय, हलपाई ना पोऱ्या याकोब आणि तद्दय. 4शिमोन कनानी#10:4 शिमोन कनानी एक देशभक्त होता. आणि यहूदा इस्कर्योत जेनी येशु ले धराई टाक.
बारा शिष्यस्ले सेवा साठे धाळना
(मार्क 6:7-13; लूक 9:1-6; 10:4-12)
5त्या बारा शिष्यस्ले येशु नि हय निर्देश दिसन धाळना, बिगर यहुदीस कळे नका जायजात, आणि शोमरोनी लोकस्ना कोणताही नगर मा प्रवेश नका करज्यात. 6पण इस्त्राएल देश ना घराणामाच जायज्यात, कारण कि त्या दवळेल मेंढ्यास्ना गवारा ना सारखा शेत. 7जसा तुमी निघतस, त तुमी हय सांगत प्रचार करा कि “स्वर्ग ना राज्य जोळे शे.” 8आजारीस्ले बरा करा, मरेल ले जित्ता करा, कोळीस्ले बरा करा#10:8 कोळीस्ले बरा करा मत्तय 8:2, देखा., दुष्ट आत्मास्ले काळा, जो तुमले फुकट मा भेटेल शे, ते तुमी दुसरास्ले फुकट द्या. 9आपला बटवा मा पैसा, नईत सोन, आणि नईत चांदी, आणि नईत तांब ना शिक्का ठेवज्यात. 10रस्ता ना साठे नईत झोयना ठेवज्यात, नईत दोन जोळी कपळा, नईत जुत्ता आणि नईत काठी ल्या कारण कि मजुर ले आपली मजुरी भेटाले पाहिजे.
11ज्या कोणा नगर मा व गाव मा जाशान त असा व्यक्ती ले देखज्यात जो योग्य शे, आणि तुमले आपला पाव्हनास्ना रूप मा स्वीकार करो, आणि जठ लगून तुमी त्या नगर मधून नई निघतस, तेनाच घर मा ऱ्हायज्यात. 12आणि घर मा जातांना तेस्ले आशीर्वाद देयज्यात. 13जर त्या घर ना लोक योग्य अशीन, त तुमनी शांती तेस्ना वर पोहचीन, पण जर त्या योग्य नई होणार त तुमनी शांती तुमना कळे परत इजाईन. 14आणि जो कोणी तुमले स्वीकार नई कराव, आणि तुमना गोष्ट नई आयकाव, त्या घर व त्या नगर मधून निघतांना आपला पायनी माती झटकी ल्या. 15मी तुमले खर सांगस, कि न्याय ना दिन परमेश्वर तेस्ले सदोम व गमोरा तून बी जास्त दंड दिन.
येणार संकट
(मार्क 13:9-13; लूक 21:12-17)
16देखा मी तुमले मेंढ्यास्ना सारखा लांडगास्ना मधमा धाळस, एनासाठे साप ना सारखा बुद्धीमान आणि कबुतर सारखा भोळा व्हा. 17पण लोकस पासून स्वता सावधान राहा, कारण कि तुमना शत्रू तुमले महासभास्मा लीजातिन, आणि आपला प्रार्थना घरस्मा तुमले फटका मारतीन. 18तुमी मनासाठे, राज्यपाल आणि राजास समोर तेस्ना साठे, आणि बिगर यहुदी साठे सुवार्ता सांगा साठे लयामा येशान. 19जव त्या तुमले धरावतीन, त हय चिंता नका करज्यात, कि तुमी कसा सांगसुत आणि काय बोलशात, कारण कि जे काही तुमले सांगान राहीन, योग्य टाईम वर, तुमले सांगामा ईन. 20कारण कि तुमी तेच शब्द बोलशान जे स्वर्ग मधला बाप नि आत्मा तुमले दिन. शब्द तुमना कळून नई येवाव.
21भाऊ आपला भाऊ ले, आणि बाप आपला पोऱ्या ले, मारा साठे सोपतीन, कारण कि त्या मना मांगे येतस. आणि पोर माय-बाप ना विरोध मा उठीसन तेस्ले माराइ टाकतीन. 22सर्वा लोक तुमना व्देष करतीन, कारण कि तुमी मनावर विश्वास करतस. पण ज्या लोक मना संगे विश्वास योग्य ऱ्हातीन, आणि दुख खतम होता लोंग मनावर विश्वास करत ऱ्हातीन, आणि हार नई मानावत, त्या परमेश्वर ना द्वारे वाचाळामा येतीन. 23जव त्या तुमले एक नगर मा त्रास देतीन त दुसरा नगर मा पई जावाना, मी तुमले खर सांगस, कि मले, माणुस ना पोऱ्या ना येवाना पयले तुमी इस्त्राएल देश ना सर्वा नगरस्मा आपला काम पूर्ण नई करी सकावत.
शिष्य होवाना अर्थ
24शिष्य आपला गुरु तून मोठा नई, आणि दास नईत आपला स्वामी तून मोठा शे. 25शिष्य गुरु ना, आणि दास स्वामी ना बराबर होवानाच गैरा शे, जव तेस्नी घर ना स्वामीले सैतान सांग, त निश्चित रूप मा त्या तुमना परिवार वालास्ले बी सांगतीन.
कोले भ्यावो?
(लूक 12:2-7)
26एनासाठे तेस्नाशी नका घाबरू, जे काही आते दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्त्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन. 27जे मी तुमले आते अंधारामधून सांगस, तेले तुमी उजाया मा सांगा, आणि जे मी तुमना कान मा सांगेल शे, त्या गोष्टी घर ना छत वरून प्रचार करा, कि सर्वा आयकोत. 28ज्या शरीर ले मारू सकतस, पण आत्मा ले मारू नई सकतस तेस्ले नका घाबरा, पण परमेश्वर ले घाबरा जो आत्मा आणि शरीर दोनीस्ले नरक मा नष्ट करी सकस. 29दोन चिमण्या एक दमडी (एक दिनार ना 1-16 भाग शे) मा नई इकावत? तरी बी बिगर तुमना बाप नि ईच्छा ना तेस्ना मधून एक बी जमीन वर नई पडू सकतस. 30तेले हय बी माहित शे, कि तुमना डोका वर कितला बाल शेतस. 31एनासाठे, घाबरू नका, तुमी ह्या चीमण्यास्तून जास्त किंमत शेतस.
येशु ले स्वीकार आणि अस्वीकारन
(लूक 12:8,9)
32जो कोणी लोकस्ना समोर सांगस कि त्या मना शिष्य शेतस, त मी आपला बाप ले जो स्वर्ग मा शे, सांगी देसू कि त्या मना शिष्य शेतस. 33पण कदी त्या लोकस्ना समोर हय सांगाले भ्यातस कि त्या मना शिष्य शेतस, त मी आपला बाप ले जो स्वर्ग मा शे, सांगी देसू कि त्या मना शिष्य नई शेतस.
येशु ना येवाना परिणाम
(लूक 12:51-53; 14:26,27)
34हय नका समजा कि मी पृथ्वी वर लोकस्ना मधमा शांती लयाले एयेल शे, मी लोकस्ना मधमा शांती नई पण फुट पाळाले एयेल शे. 35मी त एयेल शे, कि माणुस ले तेना बाप शी, आणि पोर ले तेनी माय पासून, आणि वारिले तिनी सासू पासून आल्लग करी देवू. 36आणि माणुसस्ना वैरी तेना परिवार नाच लोक राहतीन.
37जो माय व बाप ले मनातून जास्त प्रिय जानस, तो मना योग्य नई आणि ज्या बेटा व बेटी ले मनातून जास्त प्रिय जानस, तो मना शिष्य बनाना योग्य नई शे. 38आणि जो मना शिष्य होवा मुळे दुख उचलान आणि मरा साठे बी तयार नई होवाव, तो मना शिष्य बनाना योग्य नई शे. 39जो आपला जीव वाचावस, तो तेले गमाळस, आणि जो मना कारण आपला प्राण देस, त तेले तो जीवन भेटीन.
प्रतीफय
(मार्क 9:41)
40जो तुमना स्वीकार करस, तो मना स्वीकार करस, आणि जे मना स्वीकार करतस, त्या मले धाळनारले स्वीकार करतस. 41जो भविष्यवक्ता ले भविष्यवक्ता समजीसन स्वीकार करस, जो प्रतीफय भविष्यवक्तास्ले भेटीन, तसाच प्रतीफय तेले भेटीन, आणि जो धर्मिले धर्मी सामजीसन स्वीकार करीन, तेले चांगला व्यक्ती ना सारखा प्रतीफय भेटीन. 42जो कोणी ह्या धाकला मधून एक ले ख्रिस्त ना शिष्य समजीसन फक्त एक ग्लास पाणी पाजस, मी तुमले खरज सांगस, तेले निश्चित रूप मा पुरस्कारीत करामा ईन.

Trenutno izabrano:

मत्तय 10: AHRNT

Istaknuto

Podeli

Kopiraj

None

Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi