मत्तय 1

1
येशु ख्रिस्त नि वंशावळी
(लूक 3:23-38)
1हय येशु ख्रिस्त नि पूर्वजस्नी नावस्नी यादी शे. तो राजा दाविद ना वंश ना शे आणि जो अब्राहाम ना वंश शे. 2अब्राहाम ना पोऱ्या इसहाक, इसहाक ना पोऱ्या याकोब, आणि याकोब ना पोऱ्या यहूदा, आणि तेना भाऊ हुयनात.
3यहूदा ना पोऱ्या पेरेस आणि जेरह हुयनात, तामार एस्नी माय होती, आणि पेरेस ना पोऱ्या हेस्रोन, आणि हेस्रोन ना पोऱ्या अराम हुयना. 4आणि अराम ना पोऱ्या अम्मीनादाब, आणि अम्मीनादाब ना पोऱ्या नहशोन, आणि नहशोन ना पोऱ्या सल्मोन हुयना. 5सल्मोन ना पोऱ्या बवाज हुयना तेनी माय राहेब होती. आणि बवाज ना पोऱ्या ओबेद हुयना, आणि तेनी माय रूथ होती. राहेब आणि रूथ यहुदी नई होत्यात. आणि ओबेद ना पोऱ्या इशाय हुईना. 6आणि इशाय ना पोऱ्या दाविद राजा, आणि दाविद ना पोऱ्या शलमोन, त्या स्त्री पासून उत्पन्न हुयना जी पयले उरीयानी बायको होती.
7शलमोन ना पोऱ्या रहबाम, आणि रहबाम ना पोऱ्या अबिया, आणि अबिया ना पोऱ्या आसा हुयना. 8आणि आसा ना पोऱ्या यहोशाफात, आणि यहोशाफात ना पोऱ्या योराम, आणि योराम ना पोऱ्या उज्जीया हुयना. 9आणि उज्जीया ना पोऱ्या योताम, आणि योताम ना पोऱ्या आहाज, आणि आहाज ना पोऱ्या हिज्कीया हुयना.
10आणि हिज्कीया ना पोऱ्या मनश्शे, आणि मनश्शे ना पोऱ्या आमोण, आणि आमोण ना पोऱ्या योशीया हुयना. 11योशीया, यखन्या आणि तेना भावूस्ना आजोबा होता. जो इस्त्राएल देश ना लोकस्ले बाबेल मा बंदी बनाईसन लीजावा ना पयले उत्पन्न हुयेल होतात.
12बंदी बनाईसन तेस्ले लीजावा ना टाईम पासून येशु ना जन्म लोंग, तेना पूर्वज या शेतस, यखन्या ना पोऱ्या शल्तीएल, आणि शल्तीएल ना पोऱ्या जरुब्बाबेल हुयना. 13आणि जरुब्बाबेल ना पोऱ्या अबिहूद, आणि अबिहूद ना पोऱ्या एल्याकीम, आणि एल्याकीम ना पोऱ्या अज्जुर हुयना. 14आणि अज्जुर ना पोऱ्या सदोक, आणि सदोक ना पोऱ्या याखीम, आणि याखीम ना पोऱ्या एलीहूद हुयना. 15आणि एलीहूद ना पोऱ्या एलाजार, आणि एलाजार ना पोऱ्या मत्तान, आणि मत्तान ना पोऱ्या याकोब हुयना. 16आणि याकोब ना पोऱ्या योसेफ हुयना, जो मरिया ना नवरा होता, आणि मरिया येशु नि माय होती, जो (येशु ले) ख्रिस्त सांगावस.
17अब्राहाम पासून दाविद लगून सर्वा चौदा पीडी हुयनात. राजा दाविद ना टाईम पासून त्या टाईम लोंग जव इस्त्राएल देश ना लोकस्ले बंदी बनाईसन बाबेल लीग्यात, तठलोंग चौदा पिढ्या हुयनात. आणि बंदी हुईसन बाबेल ले पोहचाळा ना टाईम पासून ख्रिस्त लोंग चौदा पिढ्या हुयनात.
येशु ख्रिस्त ना जन्म
(लूक 1:26-38; 2:1-7)
18येशु ख्रिस्त ना जन्म होवाना पयले ह्या प्रकारे हुयन, कि जव तेनी माय मरिया नि मांगणी योसेफ संगे हुईगी त तेस्ना लग्न होवाना पयले, जव ती कुवारी होती, तव ती पवित्र आत्मा ना सामर्थ्य ना द्वारे गर्भवती हुयनी. 19योसेफ, तीना नवरा एक धर्मी माणुस होता आणि तिले सार्वजनिक रूप शी बदनाम करानी ईच्छा नई होती, एनासाठे तेनी चुपचाप आपली मांगणी तोळाना निर्णय (कारण ती लग्न ना पयलेच गर्भवती दिखनी जे नियम ना विरुद्ध मा शे) करना.
20जव तेना ध्यान ह्या गोष्टीस्ना विचार माच होतात परमेश्वर ना दूत तेले स्वप्न मा दिखीसन सांगू लागणा योसेफ, राजा दाविद ना वंश तू मरिया ले आपली बायको बनावाले भ्यावू नको कारण कि तीना गर्भ मा शे तो पवित्र आत्मा ना सामर्थ्य कण शे. 21ती धाकला पोऱ्या ले जन्म दिन आणि तू तेना नाव येशु ठेवजो, कारण कि तो आपला लोकस्ले तेस्ना पापस पासून वाचाळीन.
22हय सगळ एनासाठे हुयन कारण ते सर्व पूर्ण होवो जे परमेश्वर नि यशया भविष्यवक्तास्ना व्दारे येशु ना जन्मा ना विषय मा सांगेल होत. यशया नि ह्या प्रकारे लिख. 23देखा एक कुवारी गर्भवती हुईन आणि एक धाकला पोऱ्या ले जन्म दिन आणि तेना नाव “इम्मानुल” ठेवाईन जेना अर्थ शे “परमेश्वर आमना संगे.” 24आणि तव योसेफ निंद मधून जागीसन परमेश्वर ना दूत ना आज्ञा प्रमाणे तेनी मरिया ना संगे लग्न करी लीधा आणि तिले आपला घर लई उना. 25आणि जठ लगून ती धाकला पोऱ्या ले जन्म नई दिनी तठ लगून तेस्नी काही शारीरिक संबंध नई ठेव. जव तेस्ना पोऱ्या ना जन्म हुईना तव योसेफ नि आपला पयला पोऱ्या ना नाव येशु ठेवा.

ที่ได้เลือกล่าสุด:

मत्तय 1: AHRNT

เน้นข้อความ

แบ่งปัน

คัดลอก

None

ต้องการเน้นข้อความที่บันทึกไว้ตลอดทั้งอุปกรณ์ของคุณหรือไม่? ลงทะเบียน หรือลงชื่อเข้าใช้