1
लूक 23:34
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’
Paghambingin
I-explore लूक 23:34
2
लूक 23:43
येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”
I-explore लूक 23:43
3
लूक 23:42
मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.”
I-explore लूक 23:42
4
लूक 23:46
तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला.
I-explore लूक 23:46
5
लूक 23:33
नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले.
I-explore लूक 23:33
6
लूक 23:44-45
आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला; आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला.
I-explore लूक 23:44-45
7
लूक 23:47
तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”
I-explore लूक 23:47
Home
Biblia
Mga Gabay
Mga Palabas