Uphawu lweYouVersion
Khetha Uphawu

मत्तय 9:37-38

मत्तय 9:37-38 VAHNT

तवा त्यानं आपल्या शिष्यायले म्हतलं, “जसे शेतीत पीकं लय असते तसेच लोकं लय हायत जे देवाच्या संदेश आयक्याले तयार हायत पण देवाच्या राज्याच्या बाऱ्यात सांगणारे लोकं कमी हायेत. म्हणून वावराच्या मालकाले म्हणजे देवाकडे प्रार्थना करा, कि त्यानं आपल्या वावरातले पीकं कापण्यासाठी मजुरायले पाठवाव.”