1
मत्तय 4:4
प्रेम संदेश
पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’”
对照
探索 मत्तय 4:4
2
मत्तय 4:10
तवय येशुनी त्याले उत्तर दिधं, “अरे सैतान, आठेन चालता व्हय,” कारण अस शास्त्रमा लिखेल शे की, “परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर!”
探索 मत्तय 4:10
3
मत्तय 4:7
मंग येशुनी त्याले उत्तर दिधं, आखो असा शास्त्रलेख शे की, परमेश्वर जो तुना देव त्यानी परिक्षा दखु नको.
探索 मत्तय 4:7
4
मत्तय 4:1-2
तवय सैतानकडतीन येशुनी परिक्षा व्हवाले पाहिजे म्हणीसन आत्मा त्याले जंगलमा लई गया. मंग त्यानी चाळीस दिन चाळीस रात उपवास करा, त्यानंतर त्याले भलती भूक लागनी.
探索 मत्तय 4:1-2
5
मत्तय 4:19-20
येशुनी त्यासले सांगं, “मनामांगे या, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु.” त्यासनी लगेच जाळं तठेच सोडं अनी त्या त्याना मांगे निंघनात.
探索 मत्तय 4:19-20
6
मत्तय 4:17
तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, “पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!”
探索 मत्तय 4:17
主页
圣经
计划
视频