1
लुका 2:11
वऱ्हाडी नवा करार
ते हे कि बेथलहेम गावात जो दाविद राजाच्या शहर हाय तती तुमच्यासाठी एक तारणारा जन्मला हाय, अन् तोच ख्रिस्त प्रभू हाय.
对照
探索 लुका 2:11
2
लुका 2:10
तवा देवदूतान त्यायले म्हतलं, “भेऊ नका; कावून की पाहा, मी तुमाले लय आनंदाची सुवार्था सांगतो; जे सगळ्या लोकायसाठी राईन.
探索 लुका 2:10
3
लुका 2:14
“स्वर्गाच्या ठिकाणी देवाचा गौरव अन् पृथ्वीवर माणसाईत ज्यायच्यावर त्याचा आशीर्वाद झाला हाय, शांती असो.”
探索 लुका 2:14
4
लुका 2:52
अन् येशू बुद्धीनं व शरीरान अन् देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला.
探索 लुका 2:52
5
लुका 2:12
अन् तुमच्यासाठी त्याची खूण हे हाय, कि एक बाळ कपड्यात गुंडाऊन गव्हानीत निजवलेलं पायसान.”
探索 लुका 2:12
6
लुका 2:8-9
अन् त्याचं प्रदेशात काई मेंढपाळ होते, जे मैदानात राऊन रात्रीचा वाक्ती आपल्या कळपाचं राखण करत होते. तवा देवाचा एक देवदूत त्यायच्यापासी येऊन उभा रायला; अन् प्रभूचा तेज त्यायच्या अवताल-भवताल चमकला, तवा ते लय भेले.
探索 लुका 2:8-9
主页
圣经
计划
视频