लुका 13:18-19

लुका 13:18-19 VAHNT

परत येशूनं म्हतलं, “देवाच राज्य कायच्या सारखं हाय? अन् मी त्याची तुलना कोण्या संग करू? ते मवरीच्या दाण्यासारखं हाय, जवा तो वावरात पेरतात, तवा तो सगळ्या बिया पेक्षा लहान व बारीक असते ज्यावाक्ती ते बिया जमिनीत पेरल्या जाते तवा ते उगवते, अन् ते मोठे झाड झाले अन् त्याले एवढ्या फांद्या फुटतात की अभायातले पाखरं, येऊन त्याच्या सावलीत रायतात व घर बनवतात.”