लुका 13:30

लुका 13:30 VAHNT

अन् आयका, त्यावाक्ती ज्यायचं काईच महत्व नाई त्यायले जास्त महत्व देल्या जाईन, अन् जे जास्त महत्वपूर्ण हायत, त्यायचं काईच महत्व रायणार नाई.”