लुका 15:20

लुका 15:20 VAHNT

“तवा तो उठला अन् तो देश सोडून आपल्या बापाच्या पासी वापस याले निघाला, अन् जवा तो दूरचं होता, तवा त्याच्या बापाले त्याले पाऊन तरस आला, अन् त्याच्याकडे पयत जाऊन त्याच्या गयात मिठी मारली अन् मुके घेऊ लागला.