लुका 17:26-27
लुका 17:26-27 VAHNT
अन् जसं आपला पूर्वज नुहच्या दिवसात झालं होतं, तसचं माणसाच्या पोराच्या दिवसात पण होईन. पूर्वीच्या दिवसामध्ये जोपर्यंत नुहा जहाजावर चढला नव्हता, त्या दिवसापर्यंत लोकं खात-पीत होते, अन् त्याच्यात लग्न वगैरे होतं होते, अन् जवा जलप्रलय झाला तवा सर्वाचा नाश झाला.