लुका 18:16

लुका 18:16 VAHNT

तवा येशूनं लेकरांना आपल्यापासी बलावून म्हतलं, “लेकरायले माह्यापासी येऊ घ्या त्यायले म्हणा करू नका, कावून कि देवाचं राज्य यायच्याचं सारख्यायचं हाय.