लुका 18:17

लुका 18:17 VAHNT

मी तुमाले खरं-खरं सांगतो, कि जो कोणी देवाच्या राज्याले लेकरा सारखं बनून स्वीकार करत नाई, तोपरेंत त्यात कधी प्रवेश करणार नाई.”