लुका 21:36

लुका 21:36 VAHNT

म्हणून जागी रायजाक अन् हरवेळी प्रार्थना करत राहा, कि तुमी या सर्व्या येणाऱ्या घटनापासून वाचण्या करिता अन् माणसाच्या पोराच्या समोर उभं रायन्या योग्य असावे.”