लुका 21:8

लुका 21:8 VAHNT

तवा येशूनं म्हतलं, “तुमी फसू नये म्हणून सावध राहा, कावून कि बरेचं जन माह्या नावाने येऊन म्हणतीन, कि मी तोचं हावो, अन् असं पण कि वेळ जवळ आला हाय: म्हणून तुमी त्यायच्या मागे नको जासान.