लुका 5:12-13

लुका 5:12-13 VAHNT

जवा येशू एका गावात होता, तवा तती एक कुष्ठरोगी येशूच्या जवळ आला, अन् त्याच्या पुढे येऊन टोंगे टेकून त्यानं त्याले विनंती केली, “हे प्रभू, जर तुह्यी इच्छा अशीन तर मले बरं करू शकते.” तवा त्यानं हाताले पुढं करून त्याले स्पर्श केला अन् म्हतलं, “माह्यावाली इच्छा हाय, कि तू बरा हून जाय.” अन् तवाच तो कुष्ठरोगाने एकदम चांगला झाला.