लुका 5:4

लुका 5:4 VAHNT

जवा येशूनं लोकायच्या गर्दी सोबत बोलणं संपवल, तवा त्यानं शिमोनाले म्हतलं, “खोल पाण्यात डोंग्याले जाऊ दे, अन् मासोया पकळ्याले आपले जाळं टाका.”