लुका 5:5-6

लुका 5:5-6 VAHNT

शिमोनानं त्याले उत्तर देलं, “हे गुरुजी आमी सऱ्या रात्रभर मेहनत केली, पण आमी काईच मासोया पकडल्या नाई, तरी पण तू म्हणते, म्हणून जाळं टाकतो.” जवा त्यायनं तसं केलं तवा मासोयाचा मोठा गोयंका त्यायच्या जाळ्यात आला, अन् त्यायचं जाळं फाटु लागलं