लुका 6:29-30

लुका 6:29-30 VAHNT

जो तुमच्या एका गालावर थापड मारीन, त्याच्या पुढे दुसरा पण गाल दे. अन् जो तुह्या मनिला हिसकावीन, त्याले तुह्या सदरा पण घ्याले म्हणा करू नको. अन् जो कोणी तुले मांगत अशीन त्याले द्या, अन् जो कोणी तुह्यावाली वस्तु हिसकन त्याले वापस मांगू नको.”