लुका 6:35

लुका 6:35 VAHNT

पण आपल्या शत्रूवर प्रेम करा, अन् त्यायचं चांगलं करा, अन् मंग वापस भेटलं नाई पायजे म्हणून उधार द्या; तवा तुमच्यासाठी मोठं प्रतिफळ अशीन; अन् तुमी परमप्रधान देवाचे लेकरं होसान, कावून तो त्यायच्यावर जो धन्यवाद नाई करत, अन् बेकार लोकायवर पण कृपा करते.