लुका 6:38

लुका 6:38 VAHNT

देत जासाल तर तुमाले पण देल्या जाईन: लोकं पूर्ण माप दाबून-दाबून अन् हालवून-हालवून अन् शिग भरून तुमच्या पदरात टाकतीन, कावून कि ज्या मापान तुमी मापसान त्याचं मापान तुमच्यासाठी मापल्या जाईन.”