1
मत्तय 11:28
मराठी समकालीन आवृत्ती
“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन.
Qhathanisa
Hlola मत्तय 11:28
2
मत्तय 11:29
माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल.
Hlola मत्तय 11:29
3
मत्तय 11:30
कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”
Hlola मत्तय 11:30
4
मत्तय 11:27
“माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पुत्राला पित्याशिवाय कोणी ओळखत नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व पुत्राने ज्या कोणाला त्यांची ओळख करून देण्यासाठी निवडले असेल, त्या वाचून कोणीही पित्याला ओळखत नाही.
Hlola मत्तय 11:27
5
मत्तय 11:4-5
येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा, आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्यांना ऐकू येते, मेलेले पुन्हा जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.
Hlola मत्तय 11:4-5
6
मत्तय 11:15
ज्यांना कान आहेत, त्यांनी ऐकावे.
Hlola मत्तय 11:15
Ikhaya
IBhayibheli
Amapulani
Amavidiyo