1
स्तोत्रसंहिता 39:7
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तर प्रभू, मी आता कोणत्या गोष्टींची प्रतीक्षा करू? माझी सर्व आशा तुमच्या ठायी आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 39:7
2
स्तोत्रसंहिता 39:4
याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.
Explore स्तोत्रसंहिता 39:4
Home
Bible
Plans
Videos