आणि आयक, तू गर्भवती होशीन, आणि तू एक पोऱ्या ले जन्म देशीन, तू तेना नाव “येशु” ठेवजो. तो महान हुईन, आणि परात्पर परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन, आणि परमेश्वर तेले तेना पूर्वज राजा दाविद सारखा राजा बनावीन. आणि तो याकोब ना वंश वर युगानयुग राज्य करीन, आणि तो कायम ना साठे राजा ना रूप मा राज्य करीन.