YouVersion Logo
Search Icon

लूक 1

1
परिचय
1प्रिय थियफिला ना साठे, गैरा लोकस्नी त्या गोष्टीस्ले ज्या आमना मधमा हुयेल शे, एक वृतांत लिखाना प्रयत्न करेल शे. 2तेस्नी तेच लिख जे लोकस्नी आमले सांगेल होतात. जेस्नी तेले (आपला डोया कण) येशु नि सेवकाई ले सुरुवात पासून देखेल होतात, आणि ज्या नंतर परमेश्वर ना वचन ना सेवक बनी ग्यात. 3एनासाठे मले बी हय चांगल माहिती पळण, कि त्या सर्वा घटनास्ना पुरा हाल पहिले पासून ठीक-ठीक तपास करेल शे, तेस्ले तुना साठे एक कळून क्रमणुसार लिखू. 4मी हय एनासाठे करी ऱ्हायनु, कारण कि तुले प्रत्येक त्या गोष्ट नि निश्चितता माहित पळो, जी लोकस्ना द्वारे तुले सांगामा एयेल शे.
योहान नि जन्म नि घोषणा
5जव हेरोद राजा यहूदीया प्रांत वर राज्य करी ऱ्हायंता, अबिया पुजारी ना गट मा जखऱ्या नाव ना एक यहुदी पुजारी होता, आणि तेनी बायको इस्राएल देश ना पहिला यहुदी पुजारी अहरोन ना वंश मधली होती, तेना नाव अलीशिबा होत. 6परमेश्वर ना समोर त्या दोनी धर्मी होतात, कारण कि त्या पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीस्ले मानेल होतात, जेस्नी आदन्या परमेश्वर नि दियेल होती. 7पण तेस्ना पोर-सोर नई होतात, कारण कि अलीशिबा वांझ होती, आणि त्या दोनी धल्ला होतात.
स्वर्गदूत द्वारे योहान ना जन्म नि भविष्यवाणी
8एक दिन जव जखऱ्या ना पुजारीस्ना गट यरूशलेम शहर ना मंदिर मा आपला काम करत होता, आणि जखऱ्या परमेश्वर नि उपस्थिती मा यहुदी पुजारी ना रूप मा सेवा करत होता. 9यहुदी पुजारीस्ना रिती प्रमाणे, तेले वेदी वर धूप चेटाळा साठे चिठ्ठी टाकाना द्वारे निवाळेल होत. एनासाठे तो प्रभु ना मंदिर मा ग्या. 10आणि धूप पेटाळा ना टाईम लोकस्नी सगळी मंडळी मंदिर ना आंगण मा प्रार्थना करी ऱ्हायंती. 11अचानक एक परमेश्वर ना दूत धूप नि वेदी ना उजवी कळे उभा ऱ्हायेल दिखना. 12आणि जखऱ्या देखीसन बिचकी ग्या, आणि तो गैरा भ्याई ग्या. 13पण परमेश्वर ना दूत नि तेले सांग जखऱ्या भिवू नको कारण कि परमेश्वर नि तुनी प्रार्थना आयकी लीयेल शे, आणि तुनी बायको अलीशिबा तुना साठे एक पोऱ्या ले जन्म दिन, आणि तू तेना नाव योहान ठेवजो. 14तुले आनंद आणि उल्लास हुईन. गैरा लोक तेना जन्म ना मुळे खुश होतीन. 15कारण कि तो प्रभु ना समोर महान हुईन, तो नईत द्राक्षरस पिन आणि नईत कदी मद्य पिवाव. तो आपली माय ना गर्भ मधूनच पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुई जाईन. 16आणि तो इस्त्राएल देश ना गैरा लोकस्ले तेस्ना प्रभु परमेश्वर ना जोळे परत लईन. 17तो एलीया भविष्यवक्ता ना सारखा आत्मा आणि सामर्थ्य कण परिपूर्ण हुईसन, प्रभु ना रस्ता तयार करीन, कि बापस्ना मन पोरस कळे फिराई देवो, आणि तो आदन्या नई मानणार लोकस्ले परमेश्वर ना ज्ञान ले स्वीकार कराले लावीन, आणि प्रभु साठे एक योग्य प्रजा तयार करो.
18जखऱ्या नि परमेश्वर ना दूत ले विचार, हय मी कस मानी लेवू कि आमना संगे अस हुईन? कारण कि मी त धल्ला शे, आणि मनी बायको बी धल्ली हुई जायेल शे. 19परमेश्वर ना दूत नि तेले उत्तर दिधा, कि मी गब्रीएल शे, आणि मी परमेश्वर ना समोर उभा ऱ्हास, आणि मले तुना संगे गोष्ट कराले आणि तुले हय सुवार्ता आयकाळा साठे धाळायेल शे. 20कारण कि तुनी मना गोष्टीस्वर विश्वास नई कर, ज्या आपला टाईम वर पुरा होतीन, आणि जठ लगून बाळ पैदा नई होवाव तठ लगून तू पूर्णपणे बोली नई सकाव. 21आणि परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोक जखऱ्या नि वाट देखी ऱ्हायंतात, आणि आच्चर्य कराले लागनात, कि तेले परमेश्वर ना मंदिर मा इतला टाईम काब लागी ऱ्हायना? 22जव तो बाहेर उना त तेस्नाशी बोलू नई सकना, त त्या समजी ग्यात कि तेले परमेश्वर ना मंदिर मा काही दर्शन भेटेल शे, आणि तो तेस्ले इशारा देत ऱ्हायना आणि मुका ऱ्हाय ग्या. 23जव परमेश्वर ना मंदिर मा एक यहुदी पुजारी ना रूप मा तेनी सेवा ना दिन पुरा हुईनात, त तो यरूशलेम शहर मधून आपला घर चालना ग्या.
24काही दिन नंतर तेनी बायको अलीशिबा गर्भवती हुईनी, आणि पाच महिना लगून ती स्वता ले लोकस्नी नजर कण दपाळी ठेव कारण कि ती गर्भवती होती. 25आणि तिनी हय गोष्ट स्वता ले सांग, “माणसस्मा मना अपमान दूर करासाठे, प्रभु नि मनावर दया करेल शे.”
येशु नि जन्म नि घोषणा
26जव अलीशिबा साहा महिना नि गर्भवती हुईगी, त परमेश्वर कळून गब्रीएल नाव ना परमेश्वर ना दूत गालील जिल्हा ना नासरेथ नगर मा एक कुवारी कळे धाळामा उना. 27जेनी मांगणी योसेफ नाव ना राजा दाविद ना वंश मधला एक पुरुष संगे हुयेल होती, त्या कुवारी ना नाव मरिया होत. 28आणि दूत नि तीना जोळे मधमा ईसन सांग, “आनंद आणि विजय तुनी हो, परमेश्वर नि तुले गैरा आशीर्वाद दियेल शे, प्रभु तुना संगे शे. तू सर्वा बायास्मा धन्य शे.” 29जव मरिया तेले देख ती गैरी घाबरी गई, आणि विचार कराले लागणी कि ह्या अभिनंदन ना अर्थ काय शे? 30परमेश्वर ना दूत नि तिले सांग मरिया, घाबरू नको कारण कि परमेश्वर नि कृपा तुनावर हुयेल शे. 31आणि आयक, तू गर्भवती होशीन, आणि तू एक पोऱ्या ले जन्म देशीन, तू तेना नाव “येशु” ठेवजो. 32तो महान हुईन, आणि परात्पर परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन, आणि परमेश्वर तेले तेना पूर्वज राजा दाविद सारखा राजा बनावीन. 33आणि तो याकोब ना वंश वर युगानयुग राज्य करीन, आणि तो कायम ना साठे राजा ना रूप मा राज्य करीन. 34मरिया नि परमेश्वर ना दूत ले सांग, “हय कसकाय हुईन? मी एक कुवारी शे.” 35परमेश्वर ना दूत नि तेले उत्तर दिधा, कि “पवित्र आत्मा तुनावर उतरीन आणि परात्पर परमेश्वर नि सामर्थ्य तुनावर सावली करीन एनासाठे तो बाळ जेले तू जन्म देणार शे, तो पवित्र झन परमेश्वर ना पोऱ्या सांगाईन. 36आणि आयक, तुनी नातेवाईक अलीशिबा बी माथारापना मा गर्भवती शे, जो वांझ सांगावत होती. हवू तीना साहावा महिना शे. 37कारण कि परमेश्वर ना साठे काहीच अशक्य नई शे.” 38मरिया नि सांग, आयक, मी परमेश्वर नि दासी शे, जस तुनी सांगेल शे, तसच मना संगे होवो, तव परमेश्वर ना दूत तीना जोळून चालना ग्या.
मरिया न अलीशिबा ले भेटन
39-40काही दिनस्मा मरिया तयार हुईसन लगेच यहूदा जिल्हा ना डोंगराळ क्षेत्र ना एक नगर ले गई, आणि जखऱ्या ना घर मा जाईसन अलीशिबा ले नमस्कार कर. 41जस अलीशिबा नि मरिया ले नमस्कार आयक, तसाच बाळ अलीशिबा ना पोट मा उळी मरना, आणि अलीशिबा पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईगी. 42आणि अलीशिबा नि गैरा जोरमा सांग, तू सर्वा स्त्रीयास्मा धन्य शे, आणि ते बाळ जेले तू जन्म देशीन धन्य शे. 43तुले आठे देखीसन, स्वता ले सन्मानित वाटी ऱ्हायन, कि मना प्रभु नि माय मले भेटाले एयेल शे. 44आणि आयक, जशी मी तुना नमस्कार आयकनु, तसाच बाळ मना पोट मा आनंद कण उळी मारना. 45तू धन्य शे, कारण कि तुनी विश्वास कर कि प्रभु नि ज्या गोष्टी तुले सांगेल शे, तो तेस्ले पुरा करीन.
मरिया ना द्वारे परमेश्वर नि स्तुती
46तव मरिया नि सांग, मी परमेश्वर नि स्तुती करस. 47आणि मी, मना तारण करणार परमेश्वर कण आनंदित शे. 48कारण कि मी तेनी दासी, दैन्य अवस्था वर नजर टाकेल शे, एनासाठे देखा, आते पासून सर्वा युग युग ना लोक मले धन्य सांगतीन. 49कारण कि त्या सर्वशक्तिमान परमेश्वर नि मनासाठे मोठा मोठा काम करेल शे, आणि तेना नाव पवित्र शे. 50आणि तेनी दया तेले भ्याणारा लोकस्वर, पिळीन-पिळी लगून बनेल ऱ्हास. 51तेनी आपली शक्ती कण महान कार्य करेल शेतस, आणि तेनी सर्वा घमंडीस्ले हाराई टाकेल शे. 52तेनी शाषकस्ले सिंहासन वरून काळी टाकेल शे, आणि नम्र लोकस्ना सन्मान करेल शे. 53परमेश्वर नि भूख्यास्ले चांगला वस्तूसकण तृप्त कर, आणि मालदारस्ले खाली हात काळी टाक. 54तेनी आमना पूर्वजस संगे करेल आपला करार ले आठवण कर, आणि आपला इस्त्राएल देश ना लोकस्नी मदत कराले एयेल शे. 55तेनी अब्राहाम ले आणि तेना सर्वा वंशज वर कायम ना साठे दया दाखाळाले आठवण करेल शे. 56मरिया जवळ-पास तीन महिना अलीशिबा संगे ऱ्हायसन आपला घर परत चालनी गई.
योहान बाप्तिस्मा देणार ना जल्म
57तव अलीशिबा ना प्रसव ना टाईम पुरा हुईना, आणि तिनी एक बाळ ले जन्म दिधी. 58तीना शेजारी आणि कुटुंबिस्नि हय आयकीसन कि प्रभु नि तीनावर मोठी दया करेल शे, तीना संगे आनंदित हुईनात. 59आणि अस हुईन कि पैदा होवाना आठवा दिन ले त्या पोऱ्या ना सुंता कराले उनात, आणि तेना नाव तेना बाप ना नाव वर जखऱ्या ठेवाले देखत होतात. 60पण तेनी माय अलीशिबा नि उत्तर दिधा कि नई, पण तेना नाव योहान ठेवामा येवो. 61पण तेस्नी तिले सांग, “तुना कुटुंब मा कोणाच हवू नाव नई शे.” 62तव तेस्नी धाकला पोऱ्या ना बाप जखऱ्या ले इशारा मा विचार, 63कि तुले तेना नाव काय ठेवण शे? आणि तेनी लीहानी पाटी मांगाळी सन लिखीटाक कि “तेना नाव योहान शे,” आणि सर्वास्नी नवल करा. 64तव जखऱ्या परत बोलू लागणा, आणि परमेश्वर नि स्तुती कराले लागणा. 65आणि त्या सर्वा भयभीत हुई ग्यात, आणि त्या सगळ्या गोष्टीस्नी चर्चा यहूदीया प्रांत ना सर्वा डोंगराळ क्षेत्र मा पसरी गई. 66आणि सर्वा आयकनारस्नी आप आपला मन मा विचार करीसन सांगणात, “हवू पोऱ्या कसा ऱ्हाईन?” कारण कि प्रभु ना सामर्थ तेनावर होता.
जखऱ्या द्वारे परमेश्वर नि स्तुती
67आणि तेना बाप जखऱ्या पवित्र आत्मा कण परिपूर्ण हुईग्या, आणि भविष्यवाणी करीसन सांगाले लागणा. 68कि धन्य शे प्रभु, इस्त्राएल देश ना परमेश्वर! तेनी आपला लोकस वर ध्यान दिधा, आणि तेस्ले मुक्ती दिधी, 69तेनी आपला दास दाविद ना वंश मधून एक शक्तिशाली तारणार ले आमना साठे धाळेल शे. 70-71गैरा पहिले, प्रभु नि आपला पवित्र भविष्यवक्तास्ना द्वारे करार करेल होता, कि तो आमले आमना शत्रूस पासून आणि त्या सर्वा लोकस्नी शक्तीस पासून वाचाळीन, ज्या आमना शी घृणा करतस. 72तेनी सांग कि तो आमना पूर्वजस्नी दया करीसन आपला पवित्र करार ले आठवण करीन. 73-75“तेनी आमना पूर्वज अब्राहाम संगे शेप्पत खाईसन, आपला करार ले निश्चित कर, कि तो आमले आमना शत्रूस पासून सोळाईन एनासाठे कि जठलोंग आमी जित्ता शेतस, तेनी उपस्थिती मा पवित्रता आणि धार्मिकता कण बिगर कोणती भीती कण परमेश्वर नि सेवा करत ऱ्हावो.” 76आणि तू, ओ पोऱ्या, परात्पर परमेश्वर ना भविष्यवक्ता म्हणाईन, कारण कि तू प्रभु ना रस्ता तयार करासाठे तेना पुळे पुळे चालीन. 77तो आपला लोकस्ना पापस्ले माफ कराना द्वारे तेस्ले तारण ना बारामा ज्ञान दिन. 78-79जसा सूर्य आमले उजाया देवा साठे चमकस, तसाच ख्रिस्त बी आमना जोळे स्वर्ग मधून ईजायेल शे. जो अंधार मा#1:78-79 जो अंधार मा पाप मा ऱ्हातस आणि मृत्यु नि सावली#1:78-79 मृत्यु नि सावली कायम नि मोत ना धोका मा शेत बठनारास्ले उजाया दिन. हवू उजाया आमले त्या प्रकारे मार्गदर्शन करीन जो आमले परमेश्वर ना संगे शांती देस. 80आणि तो बाळ योहान वाळत आणि आत्मिकता मा बलवान होत ग्या, आणि तो इस्त्राएल देश ना लोकस्ना मधमा उपदेश देवाना दिन लगून उजाळ जागास्मा ऱ्हायना.

Currently Selected:

लूक 1: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in