YouVersion Logo
Search Icon

लूक 2

2
येशु ना जन्म
(मत्तय 1:18-25)
1त्या दिनस्मा रोमी साम्राज्य ना सम्राट आगुस्त नि अशी आदन्या काळी, कि आपला सर्वा रोमी साम्राज्य ना लोकस्ना नाव नि नोंद करामा येवो. 2हय पहिला सावा त्या टाईम ले नाव नोंदणी हुईनी, जव क्वीरीनिय सिरीया प्रांत ना राज्यपाल होता. 3आणि सर्वा लोक नाव नोंदणी साठे आपला आपला नगर मा ग्यात, जठून तेस्ना पूर्वज होतात. 4त योसेफ बी एनासाठे कि तो दाविद ना परिवार आणि वंश ना होता, गालील जिल्हा ना नासरेथ नगर मधून यहूदीया प्रांत मा दाविद ना नगर बेथलेहेम नगर ले ग्या, 5जीना संगे योसेफ नि मांगणी हुयेल होती, त्या गर्भवती मरिया संगे नाव नि नोंद करासाठे ग्या. ती लवकरच बाळ ले जन्म देणार होती. 6जव त्या बेथलेहेम मा होतात, त तेस्ना साठे त्या जागा वर राहा साठे कोणताच विश्रामगृह मा जागा नई होती, जठे प्रवासी राहात होतात. 7एनासाठे त्या गोशाळा मा थांबनात, जव मरिया ना प्रसव ना टाईम उना, त तिनी तठे आपला पहिला पुत्र ले जन्म दिधा, तिनी तेले फळका मा गुंढाव आणि तेले गव्हाणी मा ठेव, जठे लोक ढोरस साठे चारा टाकतस.
स्वर्गदूतस द्वारे मेंडपाळस्ले संदेश
8आणि त्या प्रदेश मा कईक मेंडपाळ होतात, ज्या रात ले आंगनमा ऱ्हायसन आपला गवारास्नि ऱ्हाखोई करत होतात. 9आणि देखा, एक परमेश्वर ना दूत तेस्ना मा ईसन उभा ऱ्हायना, आणि परमेश्वर ना प्रकाश तेस्ना चारीस कळे चमकणा आणि त्या गैरा भ्याई ग्यात. 10तव परमेश्वर ना दूत नि तेस्ले सांग, भ्यावू नका, कारण कि देखा मी तुमले मोठी आनंद नि सुवार्ता आयकाळस, जी सर्वा लोकस साठे मोठी आनंद नि गोष्ट ठरीन, 11ते हय शे कि आज बेथलेहेम नगर मा, जो कि राजा दाविद ना नगर शे, तुमना साठे एक तारणार जन्मेल शे, आणि तोच ख्रिस्त प्रभु शे. 12आणि ह्या चिन्ह कण तुमले माहिती पळी जाईन कि ते बाळ कोण शे, तुमी त्या बाळ ले कपळा मा गुंडायेल आणि गव्हाणी मा जपेल देखशात. 13तव अचानक कईक दुसरा परमेश्वर ना दूत स्वर्ग मधून खाले उनात, आणि त्या परमेश्वर ना दूत ना संगे मियसन परमेश्वर नि स्तुती कराले लागनात आणि सांग,
14“स्वर्ग मा परमेश्वर नि महिमा आणि पृथ्वी वर त्या माणसस्मा जेस्ना वर तो आनंदित शे शांती होवो.”
15जव परमेश्वर ना दूत तेस्ना जोळून स्वर्ग मा चालना ग्यात, त मेंडपाळस्नी आपस मा सांग, या आमी बेथलेहेम नगर मा जाईसन हय गोष्ट जी हुयेल शे, आणि जेले परमेश्वर नि आमले सांगेल शे, देखुत. 16आणि त्या लगेच जाईसन मरिया आणि योसेफ ले आणि गव्हाणी मा त्या बाळ ले जपेल देखनात. 17तेस्नी त्या धाकला बाळ ना माय बाप ले सांग, कि परमेश्वर ना दूत नि त्या धाकला बाळ ना बारामा काय सांगेल होता. 18आणि त्या सर्वा आयकनारस्नी त्या गोष्टीस पासून ज्या मेंडपाळस्नी तेस्ले सांगी, आश्चर्य करा. 19पण मरिया ह्या सगळ्या गोष्टी आपला मन मा ठियसन विचार करत होती. 20आणि मेंडपाळस्ले जस परमेश्वर ना दूतस्नि तेस्ले सांगेल होत, तसच सगळ आयकीसन आणि देखीसन परमेश्वर नि महिमा आणि स्तुती करत परती ग्यात.
येशु ना नावकरण
21जव बाळ येशु ना जन्म नंतर आठ दिन पुरा हुईनात आणि तेना सुंता ना टाईम उना, त तेना नाव येशु ठेवामा उना, हय नाव परमेश्वर ना दूत द्वारे, तेना पोट मा येवाना पहिले ठेवामा एयेल होत.
मंदिर मा येशु ना अर्पण
22-24आणि “जव मोशे ना नियम प्रमाणे मरिया आणि योसेफ ना शुद्ध होवाना दिन पुरा हुई जायेल होतात, त त्या यरूशलेम शहर ना मंदिर मा ग्यात, त्या तठे कबुतर ना दोन बच्चास्नि बलिदान चळावा साठे ग्यात. हय परमेश्वर ना पुस्तक ले पालन करासाठे होत, त्या येशु संगे यरूशलेम शहर मा बी ग्यात कि तेले प्रभु समोर लयोत कारण कि परमेश्वर ना पुस्तक हय बी सांगस, प्रत्येक पहिला जन्मेल पुत्र प्रभु साठे पवित्र होवा साठे आल्लग करामा येवाले पाहिजे.”
शिमोन ना गीत
25त्या टाईम ले यरूशलेम शहर मा शिमोन नाव ना एक माणुस होता, आणि तो माणुस धर्मी आणि परमेश्वर ले भ्याणार होता, आणि तो ख्रिस्त नि येवानी गैरी वाट देखी ऱ्हायंता, (जेले धाळाना करार परमेश्वर नि करेल होता) कि तो येवो आणि इस्त्राएल देश ना लोकस्ले शांती देवो. आणि पवित्र आत्मा तेना संगे होता. 26आणि पवित्र आत्मा नि तेले सांग, कि मराणा पहिले, तो प्रभु ना ख्रिस्त ले देखीन. 27आणि त्या दिन, परमेश्वर नि आत्मा ना व्दारे तेनी पुढाकारी करामा उणी, आणि तो परमेश्वर ना मंदिर मा उना, त्याच टाईम ले मरिया आणि योसेफ नि मोशे ना नियम ना द्वारे नेमेल रितीस्ले पुरा कराना उद्देश कण बाळ येशु ले लिसन तठे ग्यात. 28त तेनी बाळ येशु ले आपला हात मा लीधा आणि परमेश्वर ना धन्यवाद करीसन सांग.
29“ओ प्रभु, आते तू मले, तुना दास ले आपला करार प्रमाणे शांती कण मरू दे, 30जे तुनी तुना लोकस्ले वाचाळा साठे करेल शे, ते मनी आपला डोयास्वर देखी लीयेल शे, 31जेले तुनी सर्वा लोकस्ले वाचाळा साठे धाळेल शे. 32कि तो बिगर यहुदीस्वर परमेश्वर ले प्रगट करणारा दिवा शे, आणि तुना खास लोक इस्त्राएल देश नि महिमा होवो.”
33योसेफ आणि बाळ नि माय ह्या गोष्टी कण ज्या शिमोन नि तेना बारामा सांगी, आश्चर्य करत होतात. 34तव शिमोन नि तेस्ले आशीर्वाद दिसन तेनी माय मरिया ले सांग, देख तो त इस्त्राएल देश ना कईक लोकस्ना नाश करासाठे आणि कईक लोकस्ना तारण करासाठे धाळामा एयेल शे, तेले परमेश्वर कडून एक चिन्ह ना रूप मा धाळेल शे, पण काही लोक तेना विरोध करतीन. 35आणि एनासाठे कि तेस्ना गुप्त विचारस्ले समोर लयो, (आणि भयंकार दुख, एक धार दार तलवार सारखा तुना स्वता ना हृदय मा भोसकाय जाईन.)
हन्ना नि साक्ष
36आशेर ना वंश मधून हन्ना नाव फनूएल नि पोर एक भविष्यवक्तीन होती, ती गैरी धल्ली होती, आणि लगन होवा नंतर सात वर्ष आपला नवरा संगे ऱ्हाई सकेल होती. 37तेना नंतर ती चौऱ्याऐंशी वर्ष नि वय लगून विधवा बनीसन ऱ्हायनी, आणि कायम परमेश्वर ना मंदिर मा राहात होती, पण उपास आणि प्रार्थना करी करीसन रात-दिन उपासना करत होती. 38आणि ती त्या घळी तठे ईसन, प्रभु ना धन्यवाद कराले लागणी, आणि त्या सर्वास्ले जो यरूशलेम शहर ना लोकस्ले सोळावा साठे ख्रिस्त ले धाळा साठे परमेश्वर नि वाट देखत होतात, तेना बारामा मा गोष्टी कराले लागणी.
नासरेथ मा परत येन
39जव योसेफ आणि मरिया मोशे ना नियम ना प्रमाणे सगळ काही निपटी दिनात, त गालील जिल्हा मा आपला नगर नासरेथ नगर ले परत चालना ग्यात.
40आणि बाळ व्हाळत, आणि आत्मा मा बलवान होत आणि बुद्धी कण परिपूर्ण होत ग्या, आणि परमेश्वर नि कृपा तेनावर होती.
बाळ येशु मंदिर मा
41योसेफ आणि बाळ नि माय दर वरीस वल्हांडण ना सन मा यरूशलेम शहर ले जात होतात. 42जव येशु बारा वरीस ना हुईना, त तो आणि तेना माय-बाप वल्हांडण ना सन नि रिती ना प्रमाणे यरूशलेम शहर ले ग्यात. 43जव सन सरी ग्या, त योसेफ आणि बाळ नि माय घर परताले लागनात, पण पोऱ्या येशु यरूशलेम शहर मा ऱ्हाय ग्या, आणि हय योसेफ आणि बाळ नि माय ले मालूम नई होत. 44त्या हय समजीसन, कि तो दुसरा प्रवासीस संगे हुईन, एनासाठे तेस्नी पुरा दिन ना प्रवास करा मंग आपला नाते-वाईक आणि मित्रस्ना मधमा तेले झामलाले लागनात. 45पण जव नई भेटणा, त शोधत-शोधत यरूशलेम शहर परत चालना ग्यात. 46तीन दिन नंतर तेस्नी तेले परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा यहुदी शिक्षकस्ना मधमा बठेल, तेस्नी आयकतांना आणि तेस्नाशी प्रश्न करतांना देख. 47आणि जीतला तेनी आयकी ऱ्हायंतात, त्या सर्वा तेनी समज आणि तेना उत्तरस कण चकित होतात. 48तव योसेफ आणि बाळ नि माय तेले देखीसन चकित हुईनात आणि तेनी माय नि तेले सांग, “ओ पुत्र, तुनी आमना संगे काब असा व्यवहार करा? देख, तुना बाप आणि मी कष्टी हुईसन तुले शोधत होतु. 49तेनी तेस्ले सांग, तुमी मले काब झामलत होतात? मी तेच कराले पायजे जी मना बाप नि ईच्छा शे कि मी करू, तुमले हय माहित पायजे.” 50पण त्या गोष्टीस्ना अर्थ ज्या तेनी तेस्ले सांग, तेस्ले तेस्नी नई समज. 51तव तो तेस्ना संगे ग्या, आणि नासरेथ नगर मा उना, आणि तेस्ना वंश मा ऱ्हायना, आणि तेनी माय नि ह्या सगळ्या गोष्टी आपला मन मा ठेवी.
52आणि येशु ज्ञान आणि शरीर मा आणि परमेश्वर आणि माणसस्नी कृपा मा वाळत ग्या.

Currently Selected:

लूक 2: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in