1
मरकुस 2:17
वऱ्हाडी नवा करार
हे आयकून येशूनं त्यायले असं म्हतलं, “कि निरोगी लोकायले वैद्याची (डॉक्टराची) गरज नाई, पण रोगी लोकायले गरज हाय, पण मी धर्मी लोकायले नाई पण पापी लोकायले बलव्याले आलो हाय.”
Compare
Explore मरकुस 2:17
2
मरकुस 2:5
अन् येशूनं त्या चार लोकायचा विश्वास पावून त्या लकव्याच्या माणसाले म्हतलं कि “पोरा, मी तुह्या पापाले क्षमा करतो.”
Explore मरकुस 2:5
3
मरकुस 2:27
अन् येशूनं त्यायले म्हतलं, “कि आरामाचा दिवस देवानं माणसासाठी बनवला, तो त्यानं लोकायवर वझं दियाले बनवला नाई.
Explore मरकुस 2:27
4
मरकुस 2:4
पण गर्दीच्यानं ते येशू पासी जाऊ शकले नाई, म्हणून त्यायनं तो जती उभा होता ततीच घरावरचे कवलं काढून, अन् ज्या बाजीवर तो लकव्याचा रोगी झोपला होता, त्याले ततून खाली उतरवले
Explore मरकुस 2:4
5
मरकुस 2:10-11
पण मी, “जो माणसाचा पोरगा हावो, पृथ्वीवर पापाची क्षमा कऱ्याचा अधिकार हाय,” तवा त्यानं लकव्याच्या माणसाइकड़े फिरून पायलं अन् म्हतलं. “मी तुले सांगतो, उठ आपली बाज उचलून आपल्या घरी चालला जाय.”
Explore मरकुस 2:10-11
6
मरकुस 2:9
यातून माह्यासाठी कोणतं सोपे हाय? तुह्या पापाची क्षमा झाली हाय, असं लकव्याच्या माणसाले म्हणनं की असं म्हण कि उठ, आपली बाज उचलून चाल फिर?
Explore मरकुस 2:9
7
मरकुस 2:12
अन् लगेचं तो माणूस उठला, त्याची बाज उचलून तो सगळ्या देखत चालला गेला; यावर सर्व हापचप झाले, अन् देवाचे कवतुक करत म्हणाले, “कि आमी तर असं कधीच पायलं नाई.”
Explore मरकुस 2:12
Home
Bible
Plans
Videos