1
मरकुस 3:35
वऱ्हाडी नवा करार
कावून की जे कोणी लोकं देवाचा इच्छेप्रमाणे वागतात व चालतात, तेच माह्ये भाऊ, बहिण, व माय, हाय.”
Compare
Explore मरकुस 3:35
2
मरकुस 3:28-29
“मी तुमाले खरं सांगतो कि माणसाचे सगळे पाप अन् निंदा जो करते त्याले क्षमा केले जाईन. पण जर कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्धात निंदा करीन त्याचे पाप देव कईच क्षमा करणार नाई, अन् देवबाप या पापासाठी त्या माणसाले नेहमी साठी दोषी मानणार.”
Explore मरकुस 3:28-29
3
मरकुस 3:24-25
“जर एका देशातले लोकं आपल्यातच भांडन करतीन तर तो देश ज्यादा दिवस रायणार नाई.” तसचं जर एकाच घरातले लोकं, एकामेकाच्या विरोधात असले तर त्या घरातले लोकं एकत्र राऊ शकत नाई.
Explore मरकुस 3:24-25
4
मरकुस 3:11
जवा भुत आत्मे लागलेले लोकं येशूले पायतं होते तवा ते त्याले आदर द्यायले त्याच्या पाया लागून जोऱ्यानं कल्ला करून म्हणत, होता कि, “तू देवाचा पोरगा हायस.”
Explore मरकुस 3:11
Home
Bible
Plans
Videos