स्तोत्रसंहिता 27:1
स्तोत्रसंहिता 27:1 MRCV
याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?